**टाइमपास**
जेव्हा प्राजक्ता दगडूचा हात पकडते आणि तेव्हा चा बेस्ट संवाद
दगडू ; नको माझा हात नको पकडूस हात काळा होईल तुझा
तुला माहिती आहे तुझ्या मुळे होणारा त्रास सुदधा "गोड" वाटू लागलाय
तुला माहितीये तू मला का आवडतोस साधा आहेस, सरळ आहेस तू,
जे मनात येईल ते बोलून टाकतोस,
तुझ्या बरोबर असले ना की मला खूप मोकळ वाटत
तू म्हणाला होतास ना मला "मी तुझ्या घरी येयुन बॅंडबाजसकट तुला घरी घेऊन जाईन"
मला खात्री आहे तू तस करशील,
कारण प्रेम म्हणजे "टाइमपास" नाही रे दगडू,,,
म्हणून म्हणतेय खूप मोठा हो सिद्ध कर स्वताला
तुझ बर आहे रे, तुला हव तेव्हा तू ओरडू शकतोस,
कुठे फी फिरू शकतोस,
पण मी काय करू, कोणाला सांगू,
दगडू ; प्राजु
प्राजक्ता ; आई बाबा नीट बोलत नाहीत रे माझ्याशी पण,
ते मला हवेत आणि "तुही"
निघेत मी काळजी घे स्वताची
प्रतेक प्रेम करणार्या मुलीने जर प्राजक्ता सारख वागल ना तर खरच वेगळ होताना जो त्रास होतो ना तो होणार नाही कदाचित हितेच प्रेमाचा "विजय" असेल आणि हा प्रेमाचा "टाइमपास" नसेल...
0 comments:
Post a Comment