माझ्याबद्दल..
मी राम,
मला मराठी कविता वाचायला खुप आवडतात. मी स्वता कविता नाही करत. पण मला ज्य़ा कविता आवडतात त्या मी या ब्लॉग च्या माध्यमातून तुमच्या समोर मांडत आहे. तुम्हाला नक्की आवडतील. जर तुमच्या कविता ही या ब्लॉग वर पब्लिश करायच्या असतील तर मला मेल करा. माझा ईमेल आहे ramgonkar@gmail.com
तुमचा शुबेछुक