मनी वसे स्वप्नी दिसे
मनी वसे
स्वप्नी दिसे -2 एक अशी अनाम
अवचित
ती अवतरली सलाम सलाम सलाम - 2
कल्प चुकून आली हरिणी अचानक माझ्यापुढे
लाजर्या
डोळ्यात आली डबकी दटावणी काळीज पुढे
थांबली
भांबावली गेली निघून कधीच पहिले नाही मागे वळून
मी असा
वेद पिसा गूढ असे मोनालिसा
मजसाठी
एक दश कायम दास गुलाम
अवचित
ती अवतरली सलाम सलाम सलाम
वादळी बिजली गेली लकाकून काळजात ठेऊन खुणा
आली
विरहाची सजा की असा मी केले गुन्हा
वार्यावर
हास्य भासे पुन पुन्हा मधुर थांकतो घाव जुन्हा
नाचे
उरी उर्मी तरी समजावले परोपरी
भावारले
भावारले सैल जरी मनातले लगाम
अवचित
ती अवतरली सलाम सलाम सलाम
अजून वेड धरून साधे सुधे-2 कधीतरी दिसेल ती हि जाऊदे
अन
अवचित ती दिसते खरेच ती पहा तिथे
ती बघते
कशा हसते ती बघते हाहाहा हसतो मी
पुसतो
मी पुसतो मी तिला दिलेला पूर्ण पूर्णविराम
अवचित
ती अवतरली सलाम सलाम सलाम
मनी वसे स्वप्नी दिसे -2 एक अशी अनाम
अवचित
ती अवतरली सलाम सलाम सलाम - 2