जिवंत आहे जरा जरा मी
जिवंत
आहे जरा जरा मी, दिवा जसा विझताना...
अखेरची हि भेट आपली, या उदास खिन्न क्षणांना..
तुटून गेलेत सर्व धागे आता
कुणीन तुझा मी,
विरून जातील प्राण माझे उद्या
नसेन कुठेही...
जाले हृदय माझे, कधी तुझेच जे
होते....
आता कसे तुझ्यावीण या जीवनाचे
वाहायचे उझे?????
जिवंत आहे जरा जरा मी......
कळेना कुठले तुफान आले, लुटून नेहले दिव्यांना..
अनोळखी लागलो मी दिसाया तुझ्याच
मग डोळ्यांना..
कशी तुझीही नजर बदलली, आता कशास विचारू????
आता न फिरशील कधीच मागे, तुला कशास पुकारू?
नव्या दिशा अन नवीन वाट तुला
नवीन किनारा..
दिलास तू सोबतीस माझ्या भयाण
वादळ वारा..
जाले हृदय माझे, कधी तुझेच जे
होते........
आता कसे तुझ्यावीण या जीवनाचे
वाहायचे उझे?????
जिवंत आहे जरा जरा मी......
मनात जे एक स्वप्न होते, ताडेच
त्याला गेले...
जाळून गेली तहान माझी, तृषार्थ
उठा जाळले..
जरी कितीही पूर आसवांचे
उर्रात माझ्या आले..
टिपूस हि पापणीत नाही, सुकून
गेले डोळे...
उन्हात माझाह प्रवास आता नसेल
सोबत कोणी..
कधीतरी सापडेल तुजला धुळीत माझी
विराणी.
जाले हृदय माझे, कधी
तुझेच जे होते........
आता कसे तुझ्यावीण या
जीवनाचे वाहायचे उझे?????
जिवंत आहे जरा जरा मी......