याला गर्लफ्रेंड का नाही...?

याला गर्लफ्रेंड का नाही...?
याला गर्लफ्रेंड का नाही...?

याला गर्लफ्रेंड का नाही...?
आहो ऐकलत का...?
याला म्हणे गर्लफ्रेंडच नाही

का म्हणुन काय विचारता...???

आजकाल मुलींना आवडतात
Smoke, Drink करणारा
पण हा आहे निर्व्यसनी फक्त चहा घेणारा...!!!

आजकाल मुलींना आवडतात
चार चौघात Issue अन भांडण करणारा
पण हा आहे तिची तमा बाळगणारा, तिची लाज राखणारा

आजकालच्या मुलींना आवडतात
स्वार्थी, Possessive, Aggressive आणि
Emotionally Blackmail करणारा
पण हा सर्वांची मदत करणारा, तिची काळजी घेणारा

आजकालच्या मुलींना आवडतात
खोटं बोलणारा आणि फसवणूक करणारा
पण हा कायम खरे बोलणारा

या सर्व कारणांमुळे याला गर्लफ्रेंडच नाही...!!!
या सर्व कारणांमुळे याला गर्लफ्रेंडच नाही...!!!

0 comments:

Newer Post Older Post Home
Subscribe to PREMATME
Email:
Visit this group

Followers

About This Blog


Recent Comments